" आदरणीय सर, गोष्ट अशी झाली कि माझ्या वडिलांनी मला फी भरायला ५०० रु. दिले होते, पण मी १०० रु.ची Movie बघितली, १५० रु. ची बियर प्यालो, ५० रु. चा girlfriend चा mobile recharge केला, .आणि २०० रु. Science च्या Madam वर शर्यत हरलो, कि त्यांचा Maths च्या सरांबरोबर लफडा आहे, पण त्यांचा तर लफडा तुमच्याबरोबर निघाला.., . आता तुमच्या समोर दोनच पर्याय आहेत...... १. माझी फी माफ.... २. नाही तर तुमचा पर्दाफाश....! तुमचा आज्ञाकारी. तुमच्या मुलीचा Boyfriend. - फालतू

Post a Comment

أحدث أقدم