संता कॉलेजमधे प्रोफेस्रर म्हणुन लागला आणिसामान्य ज्ञानाचा पेपर काही अशा पध्द्तीने तयार केला की हासावे का रडावे हे समजत नाही..! >सगळे प्रश्न सोडवणे गरजेचे आहेत, >प्रत्येक प्रश्नाचे उत्तर एकच असावे. ... 1. चीन कुठल्या देशात आहे? 2. 15 ऑगस्ट कुठल्या तारखेला येतो ? 3. टमाटरला हिंदीत काय म्हणतात ? 4. मुमताजच्या कबरीमध्ये कोण दफन आहे ? 5.हिरवा रंग कुठल्या रंगाचा असतो ? 6. महाराष्ट्र कोणत्या राज्यात आहे ?

Post a Comment

أحدث أقدم